पोस्ट्स

social issu लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भ फक्त आणि फक्त भाकरीचा भावनेचा कदापि नव्हे

इमेज
सध्या नागपुरी वडाभात खाणार्या काहि व्यक्तींच्या मतांमुळे मराठी जगत ढवळून निघत आहे . महाराष्ट्राच्या विभाजनासंबधी त्यांनी सांगितलेली मते काहि जणांना अप्रिय वाटत आहे . या प्रश्नाला  वाचा फोडणार्यांना अखेर त्यांना कार्यमुक्त व्हावे लागले . जे माझ्या मते अत्यंत अयोग्य आहे . माणसाला जगायला भाकरीच लागते भाव भावनांवर माणसाचे पालन पोषण माझ्या मते तरी शक्य नाहि . जर सद्यस्थितीत महाराष्ट्राचा विकास त्याचा मोठ्या  आकारामुळे होत नसेल तर त्याचे 2(विदर्भ +महाराष्ट्र ) /3(विदर्भ +मराठवाडा+ महाराष्ट्र )/4 किंवा काय पाहिजे तितके तूकडे करायला माझे समर्थन आहे . काहि लोकाच्या भावनेच्या पोटी जावून प्रदेशाचा  विकास जर थांबत असेल तर त्या भावनांना किंमत न देणेच योग्य ठरेल . मला महाराष्ट्रातील 108हूताम्यांविषयी पुरेपूर आदर आहेच . पण त्याचे भांडवल करत   एखाद्या प्रदेशाला अविकसीत म्हणून ठेवायला विरोध आहे . जर तूम्हाला महाराष्ट्र अखंडच ठेवायचा असेल तर हे प्रदेश मागे का राहिले याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्यांना विकासाबाबत बरोबरीने आणणे आवश्यक आहे . जर हे शक्य नसेल तर वेगळे होण्यात ...

ए मेरे वतन की लोंगो जरा याद करो उनकी

इमेज
सर्वप्रथम मँगसस्से पुरस्कार जाहीर झालेल्या भारतीयांचे अभिनंदन             सध्या एन डी टि व्ही सारख्या काही व्रुत वाहीन्यांचा अपवाद वगळता बहूतांशी व्रुत वाहीन्या भारतातील सर्व यक्षप्रश्न सुटले असून याकुबची फाशी हाच तो काय निव्वळ प्रश्न असल्यासारखे व्रूतांकन करत आहे . माञ त्यांचा कडुन हे दुर्लक्षले जात आहे की सध्या भारतातील काही भागात पुराने थैमान घातले असून काही भागात पाण्याचा दुर्भिक्षतेने धोक्याची पातळी गाठल्याने अनेकांचा तोंडचे पाणी पळाले आहे . मागे अण्णा हजारेंचा ऐताहासीक अश्या जंतरमंतर येथील आंदोलना प्रसंगी देखील देशाच्या काही भागात पुराचे संकट होते ज्याकडे सध्या सारखेच दुर्लक्ष केले गेले होते. काही कालावधी करता हे मान्य केले की माध्यमांचे अर्थकारण हे याकुबच्या बातम्यांभोवती गुंफले गेले आहे .तरी त्यांनी या लोकांचा दुखात सहभागी व्हायला पाहीजे . त्याचप्रमाणे याकुब सारख्या घटनेत अधिक रस घेण्याची लोकांची ही मनोव्रूती का झाली (म्हणजेच पुराच्या घटनेत अधिक लोक अडकले असूनही त्या कडे दूर्लक्ष करणे ) याचा पण विचार करायला हवा ,असे मला वाटते . टाळी एका हातान...

हे.पण घडत होतं!

गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई परीसराात आईनचततघडवून आणलेल्या हत्येच्या बातम्यांना आपण परीचीत असालच . माञ जगातच काय आपल्या भारतातच अनेक महत्वाचा घटना त्यावेळी घडत होत्या. आणी घडत आहेय ज्याचे अत्यंत दुरगामी परीणाम होणार आहेत . भारताच्या ईशान्य भागात असणार्या "मणीपुर " या राज्यात घडणार्या घटनाही याच मालीकेतील आहेत . आणी या घटना कधी घडता आहेत .तर मणीपुर च्या उत्तरेला असणार्या नागालँड राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असताना हे घडत आहे . मणीपुर या राज्याशी उर्वरीत भारताशी संबध येतो तो प्रामुख्याने नागालँड मधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचा माध्यमातून .मागे काही वर्षापुर्वी नागालँड मध्ये अशांतता निर्माण झाल्यावर पेट्रोलचे भाव सातव्या आसमानच्या सातव्या आसमानला पोहचले होते . तेथील रॉबीन हूड समजल्या जाणार्या व्यक्तीचे शव तेथील समाज शासनाकडे माडलेल्या मागण्या मान्य होण्यापर्यत स्विकारण्यास देखील तयार नव्हता .आता तेथील परीस्थिती निवळत आहे . तर याच मणीपुरच्या एका बाजूला असणार्या आसाम मध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण होत आहे .आपल्याकडे अष्टभगीनी विषयी बातम्या तश्य...